Wednesday, August 20, 2025

Important English Words Starts with B

150+ Important English







150+ Important English

Words Starts with ‘B’

Baby - बाळ , अगदी छोटेसे मूल

Back - परत

Back - मागची बाजू

Bad  - वाईट

Badge - बिल्ला

Badminton - एक खेळ , बॅडमिंटन

Bag - पिशवी , थैली ,दप्तर

Bajra - बाजरी

Bake - पाव,बिस्कीट,केक वगैरे बनवणे

Baker - पाव , बिस्कीट , केक बनवणारा तसेच विकणारा बेकरीवाला

Bakery - पाव , बिस्कीट , केक तयार करण्याची जागा

Balance - तराजू / वजनकाटा

Ball  - चेंडू

Balloon - फुगा

Band - पट्टा , पट्टी

Banana - केळ

Bandage - जखमेवर बांधलेली मऊ कापडाची पट्टी

Bang - मोठा आवाज

Bank - बँक , पतपेढी

Banyan - वड, वडाचे झाड

Bar - लांबट आकाराची वडी

Bark - भुंकणे

Basin - मोठ्या तोंडाचे आणि उतरत्या कडांचे भांडे

Basket - टोपली,परडी, बास्केट

Basketball - एक प्रकारचा खेळ,बास्केटबॉल

Bass drum - ढोल

Bat - चेंडूफळी

Bat - वटवाघूळ

Batch - एका वेळी हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंचा किंवा व्यक्तींचा गट, एका वेळी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा गट , बॅच 

Bath - अंघोळ

Bathe - अंघोळ करणे,नहाणे

Bathroom - मोरी, न्हाणीघर

Bathtub - आत बसून अंघोळ करण्यासाठी मोठे लांबट भांडे

Beak - चोच

Bean  - गवार ,घेवडा वगैरे शेंगभाज्या , त्यांच्या बिया किंवा दाणे .

Bear - अस्वल

Beard - दाढी

Beat - मारणे , पिटणे , बदडून काढणे.

Beautiful - सुंदर

Because - कारण

Become - कोणीतरी किंवा काहीतरी होणे / बनणे

Bed - बिछाना , पलंग

Bee - मधमाशी

Been - कोणतीही गोष्ट,काहीही ,पाहिजे ते ,हवे ते

Before- आधी , आधीचा

Beggar - भिकारी

Begin - सुरु करणे , सुरुवात करणे

Behave - विशिष्ट रीतीने वागणे

Behind - पाठीमागे , आड

Believe - विश्वास ठेवणे

Bell - घंटा

Belong - एखादी वस्तू एखाद्याच्या मालकीची असणे , एखाद्याची असणे

Below - खाली , खालच्या बाजूला

Belt - पट्टा

Bench - बाक

Bend - वाकणे

Beside - शेजारी , कडेला , बाजूला

Best - उत्तम , सर्वात चांगला

Better - जास्त चांगला

Between - दोन गोष्टींच्या मध्ये , मधल्या भागात, मधोमध

Beyond - पलीकडे , पलीकडच्या बाजूला

Bicycle - सायकल

Big - मोठा , मोठ्या आकाराचा , भलामोठा

Bike - मोटारसायकल वगैरे दुचाकी वाहने

Bill - देयक, बील

Bin - मोठा डबा , कणगी विशेषतः केराच डबाकेराची टोपली

Bird - पक्षी

Birthday - वाढदिवस

Biscuit - भट्टीत भाजलेला एक चपटा,कुरकुरीत पदार्थ

Bit - छोटा तुकडा

Bite - चावणे,चावा घेणे, दाताने तुकडा पाडणे

Bitter - कडू

Black - काळा

Blackboard - फळा

Blade - अरुंद चपटी पट्टी , पाते

Blank - रिकामी जागा

Blank - कोरा , काही लिहिलेला

Blind - अंध, आंधळा

Blouse - पोलके

Blow - फुंकणे, फुंकर मारणे

Blow - दणका , फटका

Board - फळा , फलक

Board - आगगाडी ,बस , जहाज किंवा विमानात चढणे , प्रवेश करणे

Body - शरीर,अंग

Boat - होडी,बोट,नाव 

Boil - उकळणे

Bone - हाडे

Book - पुस्तक

Boot घोट्याच्या वरपर्यंत जाणारे किंवा गुढग्यापर्यंत जाणारे बूट,गमबूट

Border - कडा,कडेचा भाग , काठ

Borrow - उधार घेणे, उसने घेणे

Both - दोघे , दोन्ही

Bottle - बाटली

Bottom - तळ,बूड

Bottom - सर्वात खालच्या बाजूचा

Bounce - उसळी घेणे

Bow - रिबीन,लेस, दोरीला विशिष्ट प्रकारे गाठ

Bow - वंदन करणे , अदबीने वाकणे

Bowl - गोल , खोलगट आकाराचे भांडे

Box - वस्तू ठेवण्याची पेटी, डबी , खोके

Boy - मुलगा

Brain - मेंदू

Branch - फांदी

Brave - शूर

Bread - पाव, ब्रेड

Break - झोपेतून जागे झालेला , जागा असलेला

Break - तुटणे, फुटणे,मोडणे

Breakfast - सकाळची न्याहारी

Brick - वीट

Bridge - पूल

Bright - तेजस्वी , प्रकाशमान

Bring - आणणे,आणून देणे

Brinjal - वांगे

Broom - झाडू , केरसुणी

Brother - भाऊ

Brown - तपकिरी ,करडा

Brush - रंगवण्याचे एक साधन , कुंचला

Brush - ब्रश वापरून घासणे , स्वच्छ करणे

Bubble - बुडबुडा

Bucket - बादली

Buffalo - म्हैस

Bug - किडा

Bugle - बिगुल , एक प्रकारचे वाद्य

Build - घर , रस्ते वगैरे बांधणे , बांधकाम करणे

Building - इमारत

Bull - बैल

Bullock - शेती , बैलगाडी ओढणे अशा कामांसाठी वापरले जाणारे बैल

Bun - बनपाव , गोल आकाराचा गोड पाव किंवा केक

Bunch - घड,घोस,झुबका ,एकत्र वाढणाऱ्या गोष्टी

Bundle - अनेक गोष्टी एकत्र बांधून केलेली मोळी , गाठोडे,गठ्ठा 

Burn - जाळणे

Burst - जोरात फुटणे

Bury - पुरणे , गाडणे

Bus - प्रवाशांची ने आण करणारी मोठी गाडी ,  बस 

Bush -झुडूप , भरपूर फांद्या असणारे पण फार मोठे होणारे झाड

Bus stand - बसचा थांबा

Bus stop - प्रवाशी चढण्या-उतरण्यासाठी बस वाटेत जिथे थांबते ती जागा , बसचा थांबा

Busy  - कामात गुंतलेला,काम करत असलेला

But - पण , परंतु

Butter - लोणी

Butterfly - फुलपाखरु

Button - बटन,गुंडी

Buy - विकत घेणे , खरेदी करणे

Buzz - घोंगावणे  , मधमाश्या , भुंगा , माशी वगैरेंचे गुण गुण  आवाज करणे ,गुंगवणे

By - एखाद्या गोष्टीच्या जवळ , कडेला

Bye - निरोप घेताना म्हटला जाणारा अच्छा ,

टा टा यासारखा शब्द

  

No comments:

Post a Comment