Monday, August 18, 2025

Important English Words Starts with ‘A’





For watching video Click on the above Picture 


Important English Words

Starts with ‘A’

About बद्दल,विषयी,संबंधी

Above वर  वरती 

Absent गैरहजर रजा

Accident अपघात

Across या बाजूकडून त्या बाजूकडे

Act कृती करणे

Action कृती

Add भर घालणे मिसळणे

Address पत्ता

Advertisement जाहिरात 

Aeroplane  - विमान

Afraid एखाद्या गोष्टीला घाबरत किंवा भीती असलेला

Afterनंतर

Afternoon दुपार

Afterwards   थोड्या वेळाने

Again पुन्हा परत

Against विरुद्ध

Ago पूर्वी

Ahead पुढे समोर

Air हवा

Alive जिवंत

All सर्व सगळे

Alone एकटा

Along एखाद्या गोष्टीच्या कडेने

Aloud मोठ्याने

Alphabet वर्णमाला

Also सुद्धा देखील

Always नेहमी कायम

Aim ध्येय

Among पुष्कळ लोकांच्या किंवा गोष्टींच्या मध्ये

An उपपद

And आणि

Angle कोन

Angry रागावलेला संतापलेला

Animal प्राणी

Ankle घोटा

Another दुसरा एखादा आणखी एखादा

Answerउत्तर देणे

Ant मुंगी

Any कोणतेही

Anybody कोणी ,कोणाला,कोणाचेकोणाकडे 

Anyone प्रमाणे

Anything कोणतीही गोष्ट,काहीही ,पाहिजे ते ,हवे ते

Anywhere कोठेही

Apple सफरचंद

Are आहेत

Arm बाहू, भुजा 

Army सैन्य लष्कर

Around भोवती

Arrange व्यवस्था करणे नीट लावणे

Arrowबाण

Art कला

Artist चित्रकार कलाकार

As तसे त्याप्रमाणे त्यासारखे

Ask विचारणे

Asleep झोपलेला

At विशिष्ट स्थळ,ठिकाण दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द

Attack हल्ला करणे

Attention लक्ष

Aunt काकू ,आत्या मामी मावशी

Awake झोपेतून जागे झालेला जागा असलेला

Away दूर लांब

Axe कुऱ्हाड

No comments:

Post a Comment