https://youtu.be/4ghVEcD8s2w
माहिती तंत्रज्ञानविषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे
केबल-तार
टेलिफोन- दूरध्वनी
टेलिव्हिजन - दूरदर्शन
रेडिओ - आकाशवाणी
मोबाईल - भ्रमणध्वनी
रेंज-टप्पा, पल्ला
पासवर्ड - सांकेतिक / परवलीचा शब्व
इंटरनेट-आंतरजाल
एक्सरे-क्ष-किरण
ऑपरेशन-शस्त्रक्रिया
पिक्चर - चित्रपट
लाईट - प्रकाश
डायरेक्टर - दिग्दर्शक
अॅक्टर - अभिनेता
लॅप - दिवा
कँडल - मेणबत्ती
डॉक्टर-वैदय
नर्स - परिचारिका
क्लॉक - घड्याळ
म्युझिक - संगीत
न्यूजपेपर – वर्तमानपत्र
स्पून - चमचा
फोर्क - काटेचमचा
बकेट-बादली
मिरर - आरसा
फॅन - पंखा
हॉस्पिटल - रुग्णालय
झेरॉक्स - प्रतिमुद्रा
कॅमेरा - छायाचित्रक
पेमेंट - पगार, वेतन
टेपरेकॉर्डर - ध्वनिमुद्रक
ई-मेल - संगणकीय पत्र
अकाऊंट - जमाखर्च
प्रिंट-छाप ठसा
प्रिंटर - मुद्रक
प्रोसेस - प्रक्रिया
फंक्शन – कार्य
विंडो - खिडकी
वेबसाइट - संकेतस्थळ
अॅप्लिकेशन – अर्ज -
स्ट्रेचर - रुग्णशिबिका
गव्हर्मेंट – शासन, सरकार
पार्लमेंट - संसद
कोर्ट - न्यायालय
नॅशनल – राष्ट्रीय
गेम्स - स्पर्धा, खेळ
कॅप्टन – कर्णधार
बॉलर - गोलंदाज
बॅट - चेंडूफळी
फिल्डर - क्षेत्ररक्षक
ग्राऊंड - मैदान
प्लेअर - खेळाडू
अंपायर - पंच
प्लेअर - खेळाडू
अॅम्बुलन्स - रुग्णवाहिका
पेशंट – रुग्ण
इन्फर्मेशन – माहिती
टेक्नॉलॉजी - तंत्रज्ञान
प्रोजेक्टर - प्रक्षेपक
सॅटेलाईट - कृत्रिम उपग्रह
स्क्रीन - पडदा
मॉनिटर - दृश्यपटल
प्रोग्रॅम - कार्यक्रम
डिस्प्ले - प्रदर्शक
रोबो - यंत्रमानव
श्री डी-त्रिमिती
डिस्क - तबकडी
व्हिडिओ - चित्र-ध्वनिक्षेपक
चाट - गप्पा
मेसेज - संदेश
शेअर-वाटा, वाटून घेणे
व्हिजन - दृष्टी
हायलाइटस् - मुख्य क्षणचित्रे
ऑडिओ - ध्वनिक्षेपक
कनेक्टिव्हिटी - जोडणी
सॉफ्टवेअर - संगणकाची आज्ञावली
युझर - वापरकर्ता
कंप्यूटर - संगणक
ट्रान्सलेशन – भाषांतर -
ऑपरेटिंग - वापर
कम्युनिकेशन - संवाद
नेटवर्क - एकमेकांशी जोडलेल्या
संस्था
फॉन्टेस् - टंकसमूह
की-बोर्ड - कळफलक
हार्डवेअर - धातूपासून बनवलेले साहित्य
No comments:
Post a Comment