Showing posts with label 5th Scholarship. Show all posts
Showing posts with label 5th Scholarship. Show all posts

Tuesday, July 30, 2024

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट 24




 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

या पोस्टमध्ये आपण सोडवणार आहोत

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट- 24

 यापूर्वीच्या संपूर्ण टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.


 आजची ऑनलाईन टेस्ट येथे सोडवा.



Friday, July 26, 2024

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट 21

 पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट -21




 5th Standard Scholarship Online Test -21

 विद्यार्थी मित्रांनो,

यापूर्वीच्या सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.






Online Test No.21

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट नं.21

 

Friday, December 30, 2022

माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द


 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द.

ॲक्टर - अभिनेता

अप्लिकेशन - अर्ज

ऑपरेशन -  शस्त्रक्रिया

ऑपरेटिंग सिस्टीम - वापर प्रणाली

ऑडिओ - ध्वनिक्षेपक 

ऑफिस - कार्यालय

अकाउंट - जमाखर्च

अंपायर - पंच

ॲम्बुलन्स - रुग्णवाहिका

इन्फॉर्मेशन - माहिती

इंटरनेट - आंतरजाल

ई-मेल -  संदेश (संगणकावरील)

एसी -  वातानुकूलन यंत्र




कॉलेज -  महाविद्यालय

कीबोर्ड - कळफलक

कम्युनिकेशन -  संवाद

कनेक्टिव्हिटी -  जोडणी

काँग्रॅच्युलेशन -  अभिनंदन

कॅल्क्युलेटर - गणकयंत्र

कॉम्प्युटर - संगणक

कार - मोटारकार

झू - प्राणी संग्रहालय

टॉक - बोलणे

टेलर-  शिंपी

कॅमेरा - छायाचित्रक

गेट - प्रवेशद्वार

गॉगल - चष्मा

गार्डन - बाग

गेम्स - खेळ

ग्राउंड - मैदान

ग्लास -  पेला

चॅलेंज  - आव्हान देणे

चॅट - गप्पा

चॅम्पियन -  विजेता

चेंज - बदल

चिल्ड्रन -  मूल

चॉक - खडू





चेअर - खुर्ची

चेन - साखळी

चार्ट - तक्ता

चेस्ट - छाती

चीक-  गाल

जेलर - तुरुंगाधिकारी

जॉब - काम

झिरो - शून्य

मॉनिटर - दृश्यपटल

वेब - जाळे

नेटवर्क  - एकमेकांशी जोडलेल्या संस्था

टेंपरेचर - तापमान

टॅक्सी - मोटार गाडी

टी - चहा

टेलीफोन -  दूरध्वनी 

टेक्नॉलॉजी - तंत्रज्ञान

टेलिव्हिजन  - दूरचित्रवाणी

टेस्ट - चाचणी

टाईम - वेळ

टाईपराईटर -  टंकलेखक

डिग्री -  पदवी

डिपार्टमेंट - शाखा/ विभाग डायरेक्टर -  दिग्दर्शक

नॅचरल - नैसर्गिक

निगेटिव्ह - नकार

पेपर - कागद

फोटोग्राफ  -  छायाचित्र







बेबी - लहान बाळ

बॅग - पिशवी

बर्ड - पक्षी

मशीन - यंत्र

सॉफ्टवेअर -  संगणकाचे आज्ञावली

हार्डवेअर - धातूपासून बनविलेले साहित्य

व्हायरस - विषाणू

विंडोज -  विशिष्ट संगणक प्रणाली  संच

प्रिंट - छापील प्रत

स्क्रीन - पडदा

रेडिओ - आकाशवाणी

रेंज - टप्पा,पल्ला

पासवर्ड - सांकेतिक शब्द

एक्स-रे - क्ष किरण

ऑपरेशन - शस्त्रक्रिया

मोबाईल -  भ्रमणध्वनी

सॅटेलाईट - उपग्रह

प्रोजेक्ट - प्रक्षेपक

प्रोग्राम -  कार्यक्रम

व्हिडिओ - चित्रफीत

फोन - दूरध्वनी

वेबसाईट - संकेतस्थळ

युजर - वापरकर्ता

सिस्टीम - प्रणाली

मेसेज - संदेश

डिस्प्ले - प्रदर्शक

न्यूजपेपर -  वर्तमानपत्र

व्हिजन - दृष्टी

हायलाइट्स -  क्षणचित्रे

फॉन्ट्स - टंक समूह







डिस्क - तबकडी

ट्रान्सलेशन - भाषांतर

शेअर - वाटणे

थ्रीडी - त्रिमिती

फाईल -  क्रमवार संग्रहित माहिती

प्रिंटर - छपाईयंत्र

रोबो -  यंत्रमानव

हॉस्पिटल - रुग्णालय

कॅमेरा -  छायाचित्रक 

टेबल -  कोष्टक /मेज

टेप रेकॉर्डर - ध्वनिमुद्रक

स्ट्रेचर - रुग्णशिबिका

बॅट - चेंडूफळी

बॉलर -  गोलंदाज

डॉक्टर - वैद्य

नर्स - परिचारिका





Saturday, November 26, 2022

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 5th Std.Scholarship Exam Guess Paper

 



शिष्यवृत्ती परीक्षा सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.




5th Scholarship Guess Paper Online Test No. 14
 पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट क्र. 14 


Wednesday, November 2, 2022

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच 25


इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच व्हिडीओ क्र.-25





Sunday, September 25, 2022

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट 5th Standard Scholarship Online Tests

     इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव करणेसाठी खालील 

   ऑनलाईन टेस्ट सोडवा व आपले गुण पहा .



 

































शिष्यवृत्ती परीक्षेसंबंधी अधिक व्हिडिओज पाहणेसाठी 
YouTube Channels पहा.












आजची नवीन पोस्ट पाहणेसाठी येथे क्लिक करा .