Saturday, December 4, 2021

Nature - Important English Words

 




Important English Words for daily use .

दररोजच्या वापरासाठी महत्वाचे इंग्रजी शब्द.

Nature

निसर्ग

ग्रह ,तारे,अवकाश ,पंचमहाभूते व इतर

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ,

                   आपल्या अवतीभोवती अनेक व्यावसायिक , उद्योजक असतात ,त्यांना इंग्रजीत कोणत्या नावाने ओळखतात ? ते वापरत असलेल्या साधनांना काय म्हणतात ? आपल्या व्यवसायामध्ये वापरत असलेल्या विविध कृतींना काय म्हणतात ,हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत .

Nature -नेचर - निसर्ग 

Sky - स्काय - आकाश 

Weather- व्हेदर -दैनंदिन हवामान 

Conflagration - कॉन्फ्लॅग्रेशन - नैसर्गिक आपत्ती 

Planet -प्लॅनेट - ग्रह 

Mars -मार्स - मंगळ 

Mercury - मर्क्युरी - बुध 

Jupiter- ज्युपिटर - गुरु 

Venus -व्हिनस - शुक्र

Saturn -सॅटर्न - शनि 

Space -स्पेस -अवकाश 

Star - स्टार - चांदणी 

Eclipse -एक्लीप्स - ग्रहण 

Orbit -ऑर्बीट - कक्षा 

Sun -सन - सूर्य 

Moon -मून - चंद्र 

Earth -अर्थ - पृथ्वी 

Sunrise -सनराईज - सूर्योदय

Sunset -सनसेट - सूर्यास्त

Comet -कॉमेट - धुमकेतू

Rainbow -रेनबो - इंद्रधनुष्य 

Satellite -सॅटेलाईट - उपग्रह 

Meteor -मीटीअर - उल्का

Climate -क्लायमेट - हवामान 

Air -एअर - हवा 

Water -वॉटर - पाणी

Lightning -लायटनिंग - वीज

Hailstone -हेलस्टोन - गार 

Storm -स्टॉर्म- वादळ 

Cyclone -सायक्लोन - चक्रीवादळ

Gale -गेल - वावटळ 

Hurricane -हरिकेन - तुफान 

Vapour -व्हेपर - बाष्प

Wind -विंड - वारा 

Season -सिझन - ऋतू 

Zone -झोन - कटिबंध 

Autumn -ऑटमन - शरदऋतू 

Mirage -मिराज - मृगजळ

Cloud -क्लाउड - ढग 

Pole -पोल - ध्रुव 

North-pole -नॉर्थ-पोल  -  उत्तरध्रुव 

South-pole -साउथ पोल - दक्षिणध्रुव 

Continent -कॉंन्टीनंट  - खंड 

Equator -इक्वेटर - विषुववृत्त

Winter -विंटर - हेमंतऋतू

Horizon  -होरायझन - क्षितीज 

Rainy-season  -रेनी सिझन -पावसाळा 

Sleet -स्लीट - गारांचा पाऊस 

Earthquake -अर्थक्वॅक - भूकंप 

Volcano -व्होलकॅनो - ज्वालामुखी 

Ridge   -रिज- पर्वतरांग 

Valley -व्हॅली- दरी 

Glen -ग्लेन - नदीचे खोरे 

Dingle -डिंगल - टेकडी

Hill -हिल - टेकडी  

Summit -समिट -शिखर

Ravine/Gorge -रेव्हीन/ गॉर्ज - खिंड 

Echo -इको - प्रतिध्वनी 

Cave -केव्ह- गुहा 

Hollow -हॉलो - पोकळी 

Burrow - बरो- बीळ 

Ray/Beam  - रे/बीम - किरण 

Speed - स्पीड- गती 

Pebble  -पेबल - गोटा 

Flint  -फ्लींट - गारगोटी

Light   -लाईट - प्रकाश 

Darkness  -डार्कनेस- अंधार 

Day  -डे - दिवस 

Night  -नाईट - रात्र 

Mountain    -माउंटेन - पर्वत 

Cliff  -क्लिफ - पहाड ,कडा

Rock  -रॉक - खडक 

Stone  - स्टोन- दगड 

Boulder   -बोल्डर - मोठा गोटा 

Land   -लँड - जमीन 

Forest  -फॉरेस्ट- अरण्य ,जंगल 

Island  -आयलंड - बेट 

Gulf   -गल्फ - आखात 

Bay  -बे -उपसागर 

Sand  -सँड  - वाळू 

Pasture -पाश्चर - कुरण 

Clod   -क्लॉड - ढेकूळ 

Desert  -डेझर्ट- वाळवंट 

Ocean -ओशन- महासागर 

Sea  -सी - समुद्र 

Ground  -ग्राउंड - जमीन 

Soil  -सॉईल- माती

Fallow – फॅलो - ओसाड जमीन 

Meadow  -मिडो - कुरण 

Moor -मूर - माळरान 

Clay  -क्ले- चिकणमाती 

Dust -डस्ट - धूळ 

River  -रिव्हर - नदी 

Creek -क्रीक - खाडी

Confluence   -कॉन्फ्ल्यूअन्स- संगम 

High-tide  -हायटाइड- भरती 

Low-tide  - लो टाइड - ओहोटी 

Flood  -फ्लड - पूर 

Billow   -बिलो- मोठी लाट 

Wave/Surf  - वेव्ह/ सर्फ - लाट 

River-bed  -रिव्हर बेड - नदीचे पात्र 

River-bank  -रिव्हर बँक - नदीचा काठ 

Whirlpool    -व्हर्लपूल- भोवरा 

Waterfall  -वॉटरफॉल - धबधबा

Cascade -कॅस्केड - छोटा धबधबा

Ripple   -रिपल - तरंग 

Brook    -ब्रुक- ओढा 

Fountain  -फॉउंटन- छोटा झरा 

Spa -स्पा - औषधी पाण्याचा झरा 

Stream  -स्ट्रीम - प्रवाह 

Well   - वेल- विहीर 

Pool -पूल - तळे 

Ice -आईस - बर्फ 

Iceberg  -आईसबर्ग - हिमनग 

Avalanche  -अॅव्हलान्श- हिमनदी 

Lake -लेक - सरोवर 

Mould -मोल्ड - बुरशी 

Fungus -फंगस - बुरशी 

Ooze  -ओझ- गाळ  

Pond -पॉंड - मोठे डबके 

Puddle  -पडल - घाणेरडे डबके 

Snow -स्नो - हिम 

Moss/Algae   -मॉस/अलागी- शेवाळ 

Reed -रीड - समुद्रबोरू 

Bog -बॉग - दलदल 

Dam -डॅम - धरण 

Canal   -कॅनल - कालवा

Famine - फॅमीन - दुष्काळ 

Gusher  - गशर - तेलविहीर

Raingauge - रेनगेज - पर्जन्यमापक 

Observatory  -ऑब्झर्व्हेटरी- वेधशाळा 

Fog - फॉग - धुके

Marsh - मार्श - दलदल 

Lagoon - लगून - खाजण 

Foam  - फोम - फेस 

Dew - ड्यू - दंव 

 

 

Thursday, November 25, 2021

सामान्यज्ञान - भारताचा इतिहास - महत्वाचे प्रश्न

 

भारताचा

तिहास

जयदेवाने कोणते काव्य लिहिले ?

गीतगोविंद

सिद्धांतशिरोमणी हा ग्रंथ कोणी लिहिला ?

भास्कराचार्य

मराठी भाषेचा आद्यकवी म्हणून कोणास ओळखले जाते ?

मुकुंदराज

मुकुंदराजाने मराठी भाषेतील कोणता अद्यग्रंथ लिहिला ?

विवेकसिंधू

कुतुबमिनारच्या बांधकामास कोणाच्या काळात सुरुवात झाली ?

कुतुबुद्दीन ऐबक

दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोण ओळखला जातो ?

अल्तमश

अल्तमशने कोणते चांदीचे नाणे पाडले ?

टंका

मुहम्मद तुघलकाने देवगिरीचे नाव काय ठेवले ?

दौलताबाद

कुतुबमिनारचे काम कोणाच्या काळात पूर्ण झाले ?

फिरोज तुघलक

तुघलक घराण्यातील शेवटचा सुलतान कोण होता ?

नसिरुद्दीन महमूद

विजयनगरची राजधानी कोणती होती ?

हंपी

विजयनगरचा पहिला राजा कोण ?

हरिहर

विजयनगर राज्याच्या इतिहासातील सर्वात कर्तबगार राजा कोण ?

कृष्णदेवराय

बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोण ?

हसन गंगू

बहमनी राज्याचा पहिला सुलतानहसन गंगू याने आपली राजधानी कोठे स्थापन केली ?

गुलबर्गा

गुजराती भाषेचे आद्यकवी म्हणून कोणाला ओळखले जाते ?

संत नरसी मेहता

संत मीराबाई या कोणत्या राजघराण्यातील होत्या ?

मेवाडच्या राजघराण्यातील 

हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी कोणते काव्य लिहिले ?

सूरसागर

गुरुगोविंदसिंग हे शिखांचे कितवे गुरु होते ?

१० वे गुरु

मुघल सत्तेचा संस्थापक कोण ?

बाबर

भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी वापर कोणी केला ?

बाबरने

शेरशाहने दिल्ली येथे कोणत्या घराण्याची सत्ता स्थापन केली ?

सूर घराण्याची

शेरशाहने कोणते नाणे सुरु केले ?

रुपया

पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली ?

अकबर व हेमू

पानिपतच्या दुसऱ्या लढाईत कोणाचा विजय झाला ?

अकबर

पानिपतची दुसरी लढाई कोणत्या साली झाली ?

इ.स. १५५६

अकबराच्या दरबारात कोणता संगीतसम्राट होता ?

तानसेन

जहांगीरच्या मृत्यूनंतर कोण बादशहा झाला ?

जहांगीरचा मुलगा शाहजहान

औरंगजेबाने शाहजहानला कोणत्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले ?

आग्र्याच्या

आहोमांनी भारतात कोणत्या प्रदेशात आपले वर्चस्व प्रस्थापित केले ?

ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात

गुरुतेगबहाद्दूर हे शिखांचे कितवे गुरु होते ?

नववे गुरु

शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंग यांचा इ.स.१७०८ मध्ये कोठे मृत्यू झाला ?

नांदेड येथे

मुर्शिदकुलीखान याने बंगालची राजधानी कोठे नेली ?

मुर्शिदाबाद

बंदा बैरागीने कोणाच्या नावे नाणी पडली ?

गुरुनानक व गुरुगोविंदसिंग

मुघलकालीन सोन्याच्या नाण्यास काय म्हणत ?

मोहर

मुघल बादशाहांनी कोणती तांब्याची नाणी पडली ?

दाम

ताजमहाल ही वास्तू शाहजहानने कोणाच्या स्मरणार्थ बांधली ?

मुमताजमहल

ताजमहाल ही सौंदर्यपूर्ण वास्तू कोणत्या शहरात आहे ?

आग्रा

शाहजहान याने दिल्ली येथे बांधलेली कोणती वास्तू प्रसिद्ध आहे ?

लाल किल्ला

संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

ज्ञानेश्वरी ( भावार्थदीपिका)

महाराष्ट्रात वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला ?

संत ज्ञानेश्वरांनी

कुमारसंभव हे महाकाव्य कोणी लिहिले ?

कालिदास

चरकसंहिता या ग्रंथाची रचना कोणी केली ?

चरक

समुद्रगुप्त कोणाचा भक्त होता ?

विष्णूचा

गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता ?

श्रीगुप्त

पुराणांची एकूण संख्या किती आहे ?

१८ पुराणे